शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वणीत खड्डे दुरुस्तीसाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:24 IST

शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती आली आहे.

ठळक मुद्देरस्त्यांची चाळण : आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाला वेग

वणी : शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती आली आहे.वणी - कळवण रस्त्यावरील शासकीय दूध कार्यालय ते वणी बसस्थानक परिसरात अतिवृष्टीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली व मोठमोठे व खोल खड्डे ठिकठिकाणी पडले होते. त्यामुळे वाहन चालविणे म्हणजे अपघातांना निमंत्रण अशी अवस्था निर्माण झाली होती. पाठपुरावा करूनही संबंधित विभाग काही करत नसल्याच्या भूमिकेमुळे झिरवाळ व कार्यकर्त्यांनी या मार्गावरील खड्डे स्वत: बुजविण्याचा निर्णय घेतला. पाट्या पावडे टिकाव या वस्तू आणण्यात आल्या. ही माहिती संबंधिताना मिळाली. तत्परतेने अधिकारी घटनास्थळी आले व पाऊस असल्यामुळे खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी विलंब झाल्याची माहिती देत दिलगिरी व्यक्त केली व खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. रास्ता रोको आंदोलनात विलास कड, मनोज शर्मा, गंगाधर निखाडे, मधुकर भरसठ, देवेंद्र गांगुर्डे, शरद महाले व कार्यकर्ते तसेच वाहनचालकांनी भाग घेतला.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा