शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

नांदगावी रिपाइंचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:26 PM

नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी येथील औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबुद्धविहार जवळ आंदोलन करण्यात आले.

नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी येथील औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते नागसेन चव्हाण, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास मोरे, नगरसेवक नितीन जाधव, रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव यांच्या नेतृत्वखाली औरंगाबाद राज्यमार्गावर सारनाथ बुद्धविहार जवळ आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सतर्कता म्हणून आंदोलन काळात रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविली. आंदोलनाला भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव यांनीही आपला पाठिंबा दिला. तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी जाफरभाई शेख, संध्या आहिरे, गौतम काकळीज, विनोद आहिरे, राजाभाऊ गुढेकर, आदि उपस्थित होते.प्रशांत गरूड, दीपक मोरे, कैलास निळे, प्रमोद पगारे, अनिल जाधव, किरण पवार, नीलेश जाधव, विलास लोखंडे, शरद उगले आदींनी विशेष परिश्रम घेतले.