शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:04 IST

सिन्नर : नाशिक जिल्हा टी.डी.एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिर्का­यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली.

ठळक मुद्देनिवेदन : कृती समितीची शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे मागणी

सिन्नर : नाशिक जिल्हा टी.डी.एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिर्का­यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थ्लृांबविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.एक वर्षापूर्वी सदरच्या शाळा मंत्रालय स्तरावर घोषित होणे अपेक्षित असताना वित्त विभाग त्रुटी पुर्ततेसाठी माध्यमिक शिक्षणाधिर्का­यांकडे फाईल पाठवत असल्याने शिक्षक बांधव पुरते हादरून गेले आहेत. शासनाने अनेक तपासण्या, माहिती वेळोवेळी मागून केवळ टाईमपास चालवला आहे. आता येथ्लृून पुढे शाळा घोषित झाल्याशिवाय माहिती दिली जाणार नाही अशी भूमिका पदाधिर्का­यांनी मांडली.शिक्षणाधिकारी डॉ. झनकर (वीर) यांनी एकही शाळा अनुदानापासून वंचित राहणार नाही असे आश्­वत करुन त्रुटी पूर्ण करून व्ही. सी. मध्ये हा विषय प्रभावीपणे मांडरार असल्याचे सांगितले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भरत भामरे, जिल्हा टीडीएफचे कार्यवाह एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे, कांतीलाल नेरे, गोरख कुलधर, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, जर्नादन गायकवाड, दत्तात्रय विंचू, राजेंद्र महात्मे, सुभाष पवार, महाले आदींसह विनाअनुदानित शिक्षक बांधव-भगिणी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी