शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२४ अवैध तलवारींचा साठा जप्त, पंजाबच्या अमृतसरमधील तरुणासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 17:12 IST

पोलिसांनी २४ तलवारी व एक मोटारसायकल असा एकुण मुद्देमाल जप्तही केला आहे. 

नाशिक - जिल्ह्यातील मनमाडमध्ये पोलिसांनी २४ तलवारीसंह दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. मनमाड शहर पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनमाड शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमाड शहरातून दत्तमंदिर रोडवरील मोठा गुप्तसर गुरुद्वाराबाहेर लावलेल्या एका स्टॉलवरुन २३ अवैध तलवारी आणि एका तरुणाच्या ताब्यातुन ०१ असा एकूण २४ अवैध तलवारीचा शस्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २४ तलवारी व एक मोटारसायकल असा एकुण मुद्देमाल जप्तही केला आहे. 

यासंदर्भात मनमाड पोलीस उपविभागी अधिकारी समीर सिंग साळवे यांनी अधिक देताना सांगितले की, मनमान पोलिसांनी सदर प्रकरणी संदिप बाळासाहेब पवार राहणार वडगांव पंगू ता. चांदवड  आणि चरणसिंग भूपिंदरसिंग व २७ वर्ष राहणार न्यू कोट आत्माराम, सुलतानविंड रोड, अमृतसर या दोघांना ताब्यात घेतलं आहे. बेकायदेशीरपणे तलवार बाळगतांना आणि विक्री करतांना आढळून आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त करण्यात आल्याने ह्या तलावारी कुठून आणल्या आणि त्याची विक्री कोणत्या हेतुने करण्यात येत होती. याचाही तपास पोलिस यंत्रणांकडून करण्यात येईल. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस