शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

पर्यावरण संदेशासह प्रणालीचे राज्यभर सायकल भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 1:35 AM

यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. 

नाशिक : यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. सायकल भ्रमण करीत प्रणाली नाशिकला आल्यानंतर नाशिक सायकलिस्ट फेडरेशनच्या वतीने प्रणालीचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या या उपक्रमाबद्दल आणि पर्यावरण रक्षणाच्या संकल्पासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रणालीला एनसीएफचा टी-शर्ट, आरोग्य सम्राज्ञीचा सॅश आणि मुकुट देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकCyclingसायकलिंग