शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बेरोजगारीबाबत युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:13 IST

निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देदेशातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.

निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले.वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी भाजपाने दिले होते. मात्र नोट बंदीमुळे कृषी, सुक्ष्म व लघु उद्योगाला फटका बसला. त्यामुळे करोडोच्या संख्येने रोजगार बुडाला. देशातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. कोरोना काळात याची झळ ग्रामीण भागा बरोबरच शहरातील युवकांना बसली आहे. बेरोजगारांच्या प्रश्नावर केंद्र सरकार कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे देशातील युवक हताश झालेला आहे. युवकांना तातडीने रोजगार मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, निफाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, सुनील निकाळे, तालुका सरचिटणीस सुहास सुरळीकर, नगरसेवक दिलीप कापसे, आतिष गायकवाड, राजेश लोखंडे,तौसिफ राजे, राहुल नागरे, राहुल पवार, सूरज साळवे, राहुल पवार, आकाश जगताप आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसTahasildarतहसीलदार