शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नांदगावी दरवाढीविरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:14 AM

नांदगाव : इंधनदरवाढीपाठोपाठ खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला असून, केंद्र सरकारने वाढीव दर तातडीने मागे ...

नांदगाव : इंधनदरवाढीपाठोपाठ खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला असून, केंद्र सरकारने वाढीव दर तातडीने मागे घ्यावे, अशा आशयाची मागणी नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली असून, दरवाढीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.

१०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएपीची गोणी ११८५ रुपयाला होती, ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ ची बॅग ११७५ रुपयांत होती ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशियमच्याही किमती वाढविल्या आहेत. कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची भरमसाठ दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुका अध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

फोटो- १८ नांदगाव राष्ट्रवादी

तहसीलदार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख बाळकाका कळंत्री, बाळासाहेब देहाडराय, सुरेश गायकवाड, भाऊसाहेब सूर्यवंशी, महेंद्र गायकवाड आदींसह कार्यकर्ते

===Photopath===

180521\18nsk_5_18052021_13.jpg

===Caption===

फोटो- १८ नांदगाव राष्ट्रवादी तहसीलदार यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख बाळकाका कळंत्री, बाळासाहेब देहाडराय सुरेश गायकवाड, भाऊसाहेब सुर्यवंशी, महेंद्र गायकवाड आदींसह कार्यकर्ते