शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यात कांद्याला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST

परराज्यात व परदेशात कांद्याला मागणी वाढल्याने कांदा खरेदी विक्र ी ची अर्थप्रणाली गतिमान झाली आहे. वणीच्या उपबाजारात बुधवारी ५४१ वाहनांमधून सुमारे बारा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

वणी : परराज्यात व परदेशात कांद्याला मागणी वाढल्याने कांदा खरेदी विक्र ी ची अर्थप्रणाली गतिमान झाली आहे. वणीच्या उपबाजारात बुधवारी ५४१ वाहनांमधून सुमारे बारा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.कमाल १३३६, किमान ६०० तर सरासरी १०६० रु पये क्विंटल दराने कांद्याचे व्यवहार पार पडले. केरळ, बेंगलोर या दाक्षिणात्य भागात महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आहे. तर मलेशिया, दुबई , कोलंबो, सिंगापुर या परदेशातही मागाणी वाढली आहे. सध्या ईदनिमीत्त कांदा खरेदी विक्र ीच्या व्यवहार प्रणालीत गतिमानता आली असुन महाराष्ट्रातून सुमारे १०० कंटेनर कांदा प्रतिदीन परदेशात निर्यात होत असल्याची माहिती निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. दरम्यान टिकवण क्षमता व साठवणूकसाठी योग्य असा गुणधर्म असलेल्या उन्हाळ कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन बहुतांशी उत्पादकांनी भविष्यातील दरवाढीचे आडाखे बांधून कांदा साठवणुकीस अग्रक्रम दिला आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड