शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

राज्य टीचर इनोवेशन पुरस्कार प्रवीण पानपाटील यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:30 IST

वणी : येथील के. आर. टी. हायस्कूल येथील शिक्षक प्रविण पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्र मासाठी टीचर इंनोवेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर राज्यातील सर्व उपक्र मशील शिक्षकांमधून ही निवड

वणी : येथील के. आर. टी. हायस्कूल येथील शिक्षक प्रविण पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्र मासाठी टीचर इंनोवेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र शासन, रवी जय मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आय आय एम) अहमदाबाद, हनी बी व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर राज्यातील सर्व उपक्र मशील शिक्षकांमधून ही निवड केली जाते. सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये हे पारितोषिक वितरण संपन्न झाले.यावेळी पुणे येथील बालभारतीचे अधिकारी डॉ. अजय कुमार लोळगे, पुणे येथील विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालिका शोभा खंदारे, अभय दिवाण, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, एम. के. सी. एल. के. चे कार्यकारी संचालक विवेक सावंत, टी.सी.एम.चे मुख्य शास्त्रज्ञ विपुल शहा, उदय पाचपुते, अरु ण देशपांडे, गुजरात येथील शिक्षण तज्ञ डॉ. भावेश पंड्या, एम.सी.ई. आर.टी. च्या गीतांजली बोरु डे, सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रविण पानपाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, दत्तात्रय पाटील, मविप्र शिक्षण अधिकारी एस. के. शिंदे, शालेय समिती अध्यक्ष विलास कड सर्व शालेय स्ािमती सदस्य, मुख्याध्यापक डी.बी. चंदन, उपमुख्याध्यापक ए. बी.ढोकरे, पर्यवेक्षक एस व्ही. खुर्दळ, ए. बी.ठुब आदींनी कौतुक केले. 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा