ठळक मुद्देपुरस्काराचे वितरण नाशिक येथे जून महिन्यात होणार
येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल आणि ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे यांना आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.राज्यस्तरीय मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी गुणीजीवन गौरव महापरिषद यांच्याकडून सदर पुरस्काराचे वितरण नाशिक येथे जून महिन्यात होणार आहे.