शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

बॉटल ट्री गार्डची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:18 IST

गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयातील विद्यार्थी ओम विलास शेलार याने विज्ञान शिक्षक जी.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॉटल ट्री गार्ड हे उपकरण तयार करून संदीप फाउण्डेशन नाशिक येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनात सादर केले. त्यांच्या या उपकरणांची राज्य स्तरावर निवड झाली आहे.

ठळक मुद्देगंगावे विद्यालय : फेकलेले प्लॅस्टिक; बांबूचे तुकड्याचा उपयोग

चांदवड : तालुक्यातील गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयातील विद्यार्थी ओम विलास शेलार याने विज्ञान शिक्षक जी.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॉटल ट्री गार्ड हे उपकरण तयार करून संदीप फाउण्डेशन नाशिक येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनात सादर केले. त्यांच्या या उपकरणांची राज्य स्तरावर निवड झाली आहे.एकच लक्ष पन्नास कोटी वृक्ष ही संकल्पना घेऊन, टाकून दिलेल्या वस्तूपासून अतिशय उपयुक्त व परिणामकारक उपकरण तयार केले आहे. मागील दोन वर्षे नाशिक जिल्ह्यात ७८ लाख झाडे लावली; पण संगोपनाअभावी २५ लाख झाडे मृत पावली. शासनाचे साडेबारा कोटीरुपये वाया गेले. ही बाब लक्षात घेऊन फेकून दिलेल्या पाणी बॉटल, सलाइन बॉटल, बांबूचे तुकडे, सुतळी व तारा अशा वस्तू कमी खर्चात जमा करून हा गार्ड तयार केला आहे. त्याचे अनेक फायदे आहेत प्लॅस्टिक-कचरा प्रदूषण थांबणार आहे. झाडांना किमान २५ दिवस पुरेल इतके पाणी बॉटल ठिबकने मिळणार आहे. केवळ १५० रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. यातून नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे.विद्यार्थी ओम विलास शेलार व जी.एन. गायकवाड यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेलार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे, पर्यवेक्षक आर. जी. जेजूरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण