शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जुन्या पेन्शनसाठी राज्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 7:56 PM

१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाºयांना तत्कालीन सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सदर योजना कर्मचाºयांना मान्य नसल्याने ती रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा मागणीचे निवेदन जुनी पेन्शन हक्क संघटना मालेगाव शाखेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन सादर

दाभाडी : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाºयांना तत्कालीन सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सदर योजना कर्मचाºयांना मान्य नसल्याने ती रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा मागणीचे निवेदन जुनी पेन्शन हक्क संघटना मालेगाव शाखेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले.याबाबत राज्यमंत्री भुसे यांनी लवकरच मालेगाव शाखेचे शिष्टमंडळ मंत्रालयात नेऊन मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणू तसेच स्थानिक नाशिक जिल्हा परिषदेच्या कपातीच्या हिशेबाबाबतचा प्रश्न तत्काळ सोडवू, असे आश्वासन दिले.यावेळी नीलेश नहिरे, नितीन शिंदे, सुमित बच्छाव, भाऊसाहेब कापडणीस, मुक्तार शहा, मो. वसीम, विजय पवार, रवींद्र जटिया, श्याम ठाकरे, देव भारती, भूषण कदम, पंकज पाटील, विष्णू घुमाडे, परेश बडगुजर, मिलिंद पिंगळे, गणेश क्षीरसागर, आप्पा मोरे, संदीप पठाडे, आदेश लोहार, पंकज पाटील, अमोल जगताप, भरत पाटील, रवि महाजन, मयूर तायडे आदींसह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवState Governmentराज्य सरकार