शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मेशी जनता विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 17:23 IST

मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च विद्यालयातील नववीचा विद्यार्थी गौरव आहिरे याने विज्ञान शिक्षक आर. बी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक हिरवा राज्य महामार्ग हे उपकरण तयार करून जिल्हास्तरीय इन्स्पायरड अवार्ड योजने अंतर्गत या उपकरणाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउपकरणाने प्रभावीत करून त्याची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च विद्यालयातील नववीचा विद्यार्थी गौरव आहिरे याने विज्ञान शिक्षक आर. बी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक हिरवा राज्य महामार्ग हे उपकरण तयार करून जिल्हास्तरीय इन्स्पायरड अवार्ड योजने अंतर्गत या उपकरणाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.सध्या प्रदुषण विळखा सर्वत्र पसरला आहे. याचे भयानक परिणाम सगळ्यांना भोगावे लागत आहेत. महामार्गवर खूप मोठ्या प्रमाणावर वाहाने चालतात त्यामुळे मानवी आरोग्य बिघडत चालले आहे.या पाशर््वभूमीवर महामार्गावर प्रदुषणविरहीत वातावरण निर्माण कसे करता येईल याचे अतिशय उत्तम सादरीकरण या उपकरणाद्वारे दाखिवण्यात आले होते. यासाठी अतिशय साधे साहित्य वापरण्यात आला आहे. उपकरणाने प्रभावीत करून त्याची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.एकुण ५५९ उपकरणात १० टक्के उपकरणाची म्हणजे ५६ उपकरणांची राज्यस्तरीय निवड आयोजकांनी केली आहे. विद्यार्थी आहिरे आणि त्यास मार्गदर्शन शिक्षक करणारे आर. बी. निकम यांनी मेहनतीने बनवलेल्या राज्यावर निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ह्या यशाबद्दल प्राचार्य डी. जे. रणधिर, उपमुख्याध्यापक आर. ई. ओतारी, पर्यवेक्षक व्ही. टी. कापडणीस यांनी सत्कार केला.(फोटो २० मेशी)मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी व शिक्षक आर. बी. निकम यांनी तयार केलेल्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाल्याने संदीप फाऊंडेशनचे अधिकारी.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी