शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
2
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
3
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
4
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
5
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
6
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
7
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
8
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
9
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
10
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
11
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
12
चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
13
BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
14
सरकारी कर्मचारी असा की खासगी; मतदानासाठी भर पगारी सुट्टी मिळणे कायद्याने बंधनकारक!
15
इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?
16
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
17
एनपीएसधारकांसाठी आली गूड न्यूज, आता मिळणार 'निश्चित' पेन्शनची हमी! प्रकरण काय?
18
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
19
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
20
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार सिन्नरच्या निर्मळ यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 17:30 IST

राज्यस्तरीय आदर्श समितीदवारे दिला जाणारा ‘आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०१९’ हा सिन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांना नुकताच औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला

सिन्नर : राज्यस्तरीय आदर्श समितीदवारे दिला जाणारा ‘आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०१९’ हा सिन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांना नुकताच औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आलाऔरंगाबाद येथे हा पुरस्कार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते निर्मळ यांना प्रदान करण्यात आला. समवेत व्यासपीठावर वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे, आदर्श शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष महेश तांदळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.तालुक्याच्या शैक्षणिक विकासात निर्मळ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून जवळपास तालूक्यातील सर्व शाळा प्रगत झाल्या असून २०५ शाळा डिजटल करण्यासाठी निर्मळ यांचे विशेष योगदान आहे. दोन वर्षात पाच कोटी रूपयांच्या लोकसहभागातून शाळांचा विकास करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेताली आहे. शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यशाळा, चर्चासञे, परिषदा आयोजित करून सुसंवाद निर्माण केला आहे. तसेच तालुक्यातील २७ शाळांनी आयएसओ मानांकन मिळवले असून जवळपास २७ शाळा दप्तरमुक्त शाळा बनल्या आहेत. आँनलाईन कामातही सिन्नर गट राज्यात अग्रेसर आहे, तसेच विविध शिक्षक यांची ब्लॉग व अ‍ॅप्स निर्मीती, तंञस्नेहीची राज्यस्तरावर काम करणारी टीम त्यांच्याच कारिकर्दीत तयार झाली आहे. शिक्षणाचीवारी, कृतीसंशोधन, नवोपक्र म यातही सिन्नरने राज्यस्तरावर मजल मारली आहे ते केवळ निर्मळ यांच्या प्रेरणादायी व शिस्तप्रिय कृतीनेच तसेच बंद पडणाऱ्या शाळांना उर्जितअवस्था निर्माण करण्याचे कामही निर्मळ यांनी केले आहे. या सर्व बाबींची दखल घेत निर्मळ यांना राज्यस्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी निमोणीच्या मळ्याचे शिक्षक संदिप लेंडे व विठठल कहाडंळ आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र