चांदवड बाजार समितीच्यावतीने रायपूरला टोमॅटो लिलावास प्रारंभ

By Admin | Updated: August 27, 2016 22:08 IST2016-08-27T22:08:18+5:302016-08-27T22:08:32+5:30

चांदवड बाजार समितीच्यावतीने रायपूरला टोमॅटो लिलावास प्रारंभ

Start the Tomato Lilavah in Raipur with Chandwad Bazar Samiti | चांदवड बाजार समितीच्यावतीने रायपूरला टोमॅटो लिलावास प्रारंभ

चांदवड बाजार समितीच्यावतीने रायपूरला टोमॅटो लिलावास प्रारंभ


चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजर समितीचे पुर्व भागातील शेतकरी बांधवाच्या मागणीनुसार व व्यापाऱ्यांची झालेल्या सयुंक्त बैठकीनुसार रायपूर येथे टोमॅटो लिलावाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक व स्वागत सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे व उपसभापती नितीन अहेर यांनी केले. यावेळी बाजारसमितीचे संचालक पंढरीनाथ खताळ, विलास ढोमसे, संपतराव वक्टे, अण्णासाहेब अहेर, निवृत्ती घुले, विक्रम मार्केड, राजेश वानखेडे, सुरेश जाधव,प्रभारी सचिव एच.एल. पानसरे, शांताराम ठाकरे, बाळासाहेब वाघ, ज्ञानेश्वर शिंदे, व टोमॅटो खरेदीदार व्यापारी नितीन गुंजाळ, विलास चव्हाण, लहानु ठाकरे, पुंडलिक गुंजाळ, अल्ताफ शेख, महेश पवार, अनिल गुंजाळ, शिवाजी ढगे, सुनील जगताप, एस.के. आर. दिल्ली, संजय उमरे, रविंद्र उमरे, एकबालभाई गुजरात, मामा शेळके ,रशिदभाई बागवान, बाजार समितीचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. १ सप्टेंबर पासून उपबाजार आवार वडाळीभोई येथे लिलाव सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कुंभार्डे यांनी दिली

Web Title: Start the Tomato Lilavah in Raipur with Chandwad Bazar Samiti