श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञास प्रारंभ

By Admin | Updated: September 5, 2015 23:05 IST2015-09-05T23:05:18+5:302015-09-05T23:05:45+5:30

श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञास प्रारंभ

Srimad Bhagavat Yan Yuga started | श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञास प्रारंभ

श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञास प्रारंभ

नाशिक : साधुग्राममधील सेक्टर दोनमधील स्वामी विष्णुदास गोकुळदास यांच्या खालशात श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला असून, सकाळी पूजाविधी करून यज्ञासह भागवत कथेस सुरुवात झाली.
यावेळी आयोजकांतर्फे गो शाळेपासून खालशापर्यंत कलश मिरवणूक काढण्यात आली होती. शनिवारपासून कमलेश महाराज यांची श्रीमद्भागवत कथेस प्रारंभ झाला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून सुरू झालेल्या या कथेचा ११ सप्टेबर रोजी समारोप होणार आहे.

Web Title: Srimad Bhagavat Yan Yuga started