वसंत दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST2021-04-20T04:14:28+5:302021-04-20T04:14:28+5:30

------------ लीलाबाई बागुल नाशिकरोड : विहितगाव येथील लीलाबाई भीमराव बागुल (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन ...

Spring lights | वसंत दिवे

वसंत दिवे

------------

लीलाबाई बागुल

नाशिकरोड : विहितगाव येथील लीलाबाई भीमराव बागुल (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रिपब्लिकन सेनेचे नासिक जिल्हाप्रमुख प्रकाश बागुल यांच्या त्या मातोश्री होत. (फोटो १९ लीला)

------

दौलत थोरात

नाशिकरोड : देवळालीगाव गाडेकर मळा येथील दौलत एकनाथ थोरात (७३, रा. हरिश्रद्धा अपार्टमेंट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पाच मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दत्ता थोरात यांचे ते वडील होत.

(फोटो १९ थोरात)

--------

मधुकर महाजन

एकलहरे : येथील औष्णिक वीज केंद्राचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर शंकरराव महाजन (रा. जेलरोड, ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. वीज केंद्र वित्त विभागातील लेखा साहाय्यक राहुल महाजन यांचे ते काका होत. (फोटो १९ महाजन)

------

सागर ओस्तवाल

नाशिकरोड : रेजिमेंटल प्लाझामागील गायकवाड मळा येथील रहिवासी सागर उर्फ भय्या अशोक ओस्तवाल (२९) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. (फोटो १९ सागर)

-------

निवृत्तीमहाराज गोतिसे

नाशिकरोड : जेलरोड पवारवाडी येथील रहिवासी, वारकरी संप्रदायातील प्रख्यात भागवताचार्य निवृत्तीमहाराज गोतिसे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातू असा परिवार आहे. (फोटो १९ गोतिसे)

--------

सुरेश खुबानी

नाशिकरोड : शरणपूर रोड कुलकर्णी गार्डन येथील रहिवासी आणि सिंधी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश (गुन्दू) खूबानी (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (फोटो १९ सुरेश)

Web Title: Spring lights