शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

क्रीडा प्रशिक्षण शिबीरास गुलालवाडीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 3:30 PM

नाशिक: सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायाम शाळा आणि जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने उन्हाळी शिबीर सुरू झाले आहे. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यात सहभागी होण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढविण्यातआली आहे.

ठळक मुद्देटिव्ही, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देणे हल्ली महत्वपूर्ण ठरतआहे.

नाशिक: सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायाम शाळा आणि जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने उन्हाळी शिबीर सुरू झाले आहे. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यात सहभागी होण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढविण्यातआली आहे. टिव्ही, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देणे हल्ली महत्वपूर्ण ठरतआहे.दि ३० एप्रिल या पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात जिम्नॅस्टीक,मल्लखांब,लेझीम बरोबरच फिजिकल फिटनेसचेही धडे दिले जाणार आहेत कबड्डीचे विशेष प्रशिक्षण यात दिले जात आहे. खेळाडूंनी यात सहभागी होण्याचे आवाहन नंदन भट,नितीन पंडित,सुंदर गायधनी यांनी केले आहे.संध्याकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान होणाऱ्या या शिबिरात गुलालवाडीचे राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू यात मार्गदर्शन करणार आहेत.