क्रीडा प्रशिक्षण शिबीरास गुलालवाडीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:30 IST2019-04-11T15:30:13+5:302019-04-11T15:30:22+5:30

नाशिक: सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायाम शाळा आणि जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने उन्हाळी शिबीर सुरू झाले आहे. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यात सहभागी होण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढविण्यातआली आहे.

 Sports training camp started in Gulalwadi | क्रीडा प्रशिक्षण शिबीरास गुलालवाडीत प्रारंभ

क्रीडा प्रशिक्षण शिबीरास गुलालवाडीत प्रारंभ

ठळक मुद्देटिव्ही, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देणे हल्ली महत्वपूर्ण ठरतआहे.



नाशिक: सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायाम शाळा आणि जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने उन्हाळी शिबीर सुरू झाले आहे. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यात सहभागी होण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढविण्यातआली आहे. टिव्ही, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देणे हल्ली महत्वपूर्ण ठरतआहे.
दि ३० एप्रिल या पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात जिम्नॅस्टीक,मल्लखांब,लेझीम बरोबरच फिजिकल फिटनेसचेही धडे दिले जाणार आहेत कबड्डीचे विशेष प्रशिक्षण यात दिले जात आहे. खेळाडूंनी यात सहभागी होण्याचे आवाहन नंदन भट,नितीन पंडित,सुंदर गायधनी यांनी केले आहे.
संध्याकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान होणाऱ्या या शिबिरात गुलालवाडीचे राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू यात मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title:  Sports training camp started in Gulalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.