शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

टेनिस स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 4:47 PM

नाशिक : सातपूर येथील निवेक क्लब येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी देशभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे चुरशीचे सामने झाले. अखिल भारतीय स्तरावरील ‘रॉड्रिग्ज कप/जिस्टा नाशिक २०१९’ या स्पर्धा नाशिक डिस्ट्रिक्ट सिनिअर टेनिस खेळाडू व निवेक क्लबच्या सहकार्याने संपन्न झाल्या.

ठळक मुद्देनिवेकचे पदाधिकारी संदीप गोयल, रणजीत सिंग, पंकज खत्री, जनक सारडा, रमेश वैश्य, बाबा रॉड्रिग्ज, सिरील रॉड्रिग्ज,अन्जला रॉड्रीग्ज आदींच्या हस्ते पारितषिके देण्यात आली.

नाशिक : सातपूर येथील निवेक क्लब येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी देशभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे चुरशीचे सामने झाले. अखिल भारतीय स्तरावरील ‘रॉड्रिग्ज कप/जिस्टा नाशिक २०१९’ या स्पर्धा नाशिक डिस्ट्रिक्ट सिनिअर टेनिस खेळाडू व निवेक क्लबच्या सहकार्याने संपन्न झाल्या.एकेरी स्पर्धेत ३५ वर्षांवरील वयोगटात जिम्मी कक्कड,४५ वर्षांवरील गटात नितिन किर्तने,६५ वर्षांवरील गटात डि.एस.रामाराव यांनी विजेतेपद मिळविले. तर दुहेरीत ३५ वर्षांवरील गटात मंदार वाकनकर आणि नंदू रोकडे,४५ वर्षावरील गटात नितीन किर्तने व अजय कामत,५५ वर्षांवरील गटात मेहेर प्रकाश व शंकर यांनी ६५ वर्षावरील वयोगटात पद्मालू आणि श्रीकांत पारेख या जोडीने विजेतेपद मिळविले.--