घनशेतला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST2021-07-14T04:17:03+5:302021-07-14T04:17:03+5:30

इन्फो... मालेगाव, सिन्नर, येवला येथे आज शिबिर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत आज (दि.१४) मालेगाव, सिन्नर व येवला येथे ...

Spontaneous response to solidification | घनशेतला उत्स्फूर्त प्रतिसाद

घनशेतला उत्स्फूर्त प्रतिसाद

इन्फो...

मालेगाव, सिन्नर, येवला येथे आज शिबिर

‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत आज (दि.१४) मालेगाव, सिन्नर व येवला येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मालेगाव येथील हिंदू जिमखाना यांच्या सहकार्याने सकाळी १० ते १ वाजेदरम्यान हिंदू जिमखशना येथे हे शिबिर होणार आहे. सिन्नर येथे रोटरी क्लब ऑफ सिन्नरच्या सहकार्याने सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान मातोश्री हॉस्पिटलमध्ये हे रक्तदान शिबिर होणार आहे, तसेच येवला येथे पंचायत समितीच्या सहकार्याने सकाळी ९ ते २ वाजेदरम्यान पंचायत समितीच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

घनशेत (ता.पेठ) सहभागी रक्तदाते

ए पॉझिटिव्ह - हेमराज भोये, चेतन चौधरी, भगवान हिरकुड, जीवन चौधरी, विनायक मुसळे, सागर भोये

बी पॉझिटिव्ह - राहुल चौधरी

एबी पॉझिटिव्ह - सचिन जाधव

ओ पॉझिटिव्ह - कुणाल चौधरी, राहुल टोपले, दामाेधर टोपले, युवराज सहारे, सतीश गावित, कैलास चौधरी

बोपेगाव (ता. दिंडोरी) सहभागी रक्तदाते

ए पॉझिटिव्ह :

रंगनाथ भावर, योगेश कावळे, साहेबराव कावळे, अनिल पगार, वसंतराव कावळे, विजय कावळे, धनंजय कावळे, विलास कावळे, दीपक पगार, वैभव कावळे, अविनाश कावळे, यादव कावळे, दिलीप जाधव, सागर पगार, दीपक कावळे, कुंदन कावळे, सचिन कावळे, भाऊसाहेब कावळे, मंगेश कावळे, सोमनाथ कुऱ्हाडे, अमोल शिरसाठ, योगेश कावळे.

Web Title: Spontaneous response to solidification