शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये अकरावीसाठी विशेष फेरी ; एक हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:44 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रथम, द्वीतीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या एकूण ३ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी प्रथम पसंतीचे महाविद्यालवय मिळालेलेच बहूतांश विद्यार्थी प्रवेश घेणार असून द्वीतीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अत्यल्प विद्यार्थी प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने प्रवेश प्रक्रिया लाबण्याचे संकेत दिसून येत आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी नाशिकमध्ये विशेष फेरी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर1 हजार 70 विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय

नाशिकअकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रथम, द्वीतीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या एकूण ३ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी प्रथम पसंतीचे महाविद्यालवय मिळालेलेच बहूतांश विद्यार्थी प्रवेश घेणार असून द्वीतीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अत्यल्प विद्यार्थी प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने प्रवेश प्रक्रिया लाबण्याचे संकेत दिसून येत आहे. विशेष फेरीत प्रवेशासची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २१ आॅगस्टपर्यंत प्रवेशाची संधी असून विशेष फेरीनंतरही २ हजार ९२२ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार एकही कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्याने हे विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेतच आहे.तर संधी मिळालेल्या विद्यर्थ्यांपैकीही अनेकांना प्रथम पसंतीचे महाविद्यावलय मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना विशेष फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी शेवटची फेरी होत असून या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत पहिल्या चार फे ऱ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून विशेष फेरीत ३ हजार २०३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळवार दि. २१ आॅगस्टपर्यंत संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय