शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
2
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा जलवा कायम! सुपर-८ च्या तिकिटासाठी अवघ्या ९६ धावांची गरज
3
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
4
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
5
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
6
रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत
7
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
8
बाजारात आली कमाईची मोठी संधी, सुमारे दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ
9
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
10
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
11
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
12
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
13
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
14
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
15
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
16
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
17
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
18
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
19
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
20
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...

नांदगाव सरपंच निवडीसाठी विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 9:06 PM

नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी जाहीर केल्या आहेत.

ठळक मुद्देबारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात विशेष सभेचे आयोजन

नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी जाहीर केल्या आहेत.शुक्रवार (दि.१२) व सोमवारी (दि.१५) फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या नव्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पिठासनाधिकारी व त्यांच्या ग्रामपंचायती कंसात दर्शविल्याप्रमाणे- के. एस. चौधरी (अनकवाडे, वंजारवाडी), सुनील धात्रक, साकोरा (जळगाव बुद्रुक ), सागर बच्छाव (बेजगाव, हिसवळ), डी. एस. मांडवडे (आमोदे, मांडवड), बी. के. राजगे (खिर्डी, भौरी), एस. डी. गोसावी (चिंचविहिर, परधाडी)व्ही. ए. वाघ (ढेकू, जवळकी), एस. डी. चौधरी (लोहशिंगवे, दहेगाव), विजयकुमार ढवळे (न्यायडोंगरी, मोहेगाव), पी. ए. शेजवळ (पानेवाडी, भालूर), बी. एस. बोरसे (वडाळी खुर्द, वडाळी बुद्रुक), अशोक पाईक (कुसूमतेल, जळगाव खुर्द), मनोज मोरे (कोंढार, नांदूर), निखिल बोरुडे (बिरोळे, न्यू पांझण), जितेंद्र केदारे (वेहेळगाव, रणखेडा), नाना जाधव (हिंगणेदेहरे, बाभूळवाडी ), संतोष ढोले (धोटाणे बुद्रुक, अस्तगांव),आर. जे. चोळके (जातेगाव, वाखारी), डी. एम. महाजन (कासारी, रोहिले बुद्रुक), व्ही. एन. दराने (गंगाधरी, पोखरी), व्ही. एन. भागवत (टाकळी बुद्रुक, बाणगाव खुर्द), एस. बी. औरदकर (एकवई, क-ही), एन. व्ही. साळवे (पांझणदेव, सटाणे), साधना खराटे (गोंडेगाव ,माळेगाव कर्यात), पी. जे. पाटील (मळगाव, पिंप्राळे), आर. आर. डगळे (चांदोरा, तांदुळवाडी), पी. आर. नवले (मोरझर, माणिकपुंज)१२ फेंब्रूवारीला होणाऱ्या अन्य ग्रामपंचायतीसाठी पुढीलप्रमाणे- या विशेष निवडीसाठी पिठासनाधिकारी म्हणून मयूर चौधरी (पिंपरी हवेली), डी. ए. धारक (बोलठाण), ए. जी. लेंगळे (सोयगाव), बी. बी. आहिरे (कळमदरी), राजेंद्र पाटील (सावरगाव) यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय