खरिपाच्या पाच लाख हेक्टरवर आटोपल्या पेरण्या
By Admin | Updated: August 31, 2014 00:48 IST2014-08-31T00:21:47+5:302014-08-31T00:48:57+5:30
खरिपाच्या पाच लाख हेक्टरवर आटोपल्या पेरण्या

खरिपाच्या पाच लाख हेक्टरवर आटोपल्या पेरण्या
नाशिक : पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खरिपाच्या राहिलेल्या पेरण्यांना वेग आला असून, खरिपाच्या एकूण ६ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख २८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावर (८२ टक्के) क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या आठवडाभरात खरिपाच्या १०० टक्के पेरण्या होण्याची शक्यता आहे.