शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त गीतसंध्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:20 AM

क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली.

नाशिक : क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली.निमित्त होते, स्वर्गीय गायक मुकेश यांच्या वाढदिवसाचे. इंदिरानगर येथील स्वर्णीम सभागृहात वीरेंद्रसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालाजी म्युझिकल इव्हेंट्स आयोजित स्वर्गीय गायक मुकेश यांच्या गीतांनी रसिकांची मने जिंकली.कार्यक्रमास शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नखाते यांनी यावेळी वाहतुक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला़ आॅर्केस्ट्रा असोसिएशनचे उमेश गायकवाड, फारुख पिरजादे आदींसह ज्येष्ठ गायकांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक वीरेंद्रसिंग परदेशी यांनी केले. ध्वनी संयोजन प्रमोद कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण पोतदार यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकMukeshमुकेश