शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

सटाणा उत्तर सोसायटीच्या सभापतिपदी सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 6:32 PM

सटाणा उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटीच्या सभापतिपदी अशोक मोतीराम सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.

सटाणा : येथील सटाणा उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटीच्या सभापतिपदी अशोक मोतीराम सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.सभापती विमलबाई सोनवणे यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने शुक्रवारी सहायक निबंधक कार्यालय येथे सहायक निबंधक व निवडणूक अधिकारी महेश भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभापती पदासाठी निर्धारित वेळेत अशोक सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी भडांगे यांनी सभापतिपदी सोनवणे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी संचालक माधव सोनवणे यांनी नवनिर्वाचित सभापती अशोक सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. निवडी नंतर सभापती व सर्व संचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सटाणा उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात सभापती सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारला .

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक