नाशिकरोडला सोनसाखळी चोरी

By Admin | Updated: June 12, 2014 01:21 IST2014-06-12T01:19:49+5:302014-06-12T01:21:43+5:30

नाशिकरोडला सोनसाखळी चोरी

Sonakshi theft to Nashik Road | नाशिकरोडला सोनसाखळी चोरी

नाशिकरोडला सोनसाखळी चोरी

 

नाशिक : जेलरोड येथून रस्त्याने पायी जात असताना, पल्सर या मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने गळ्यातील मंगळसूत्र ओढून पोबारा केल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. जेलरोड येथील गणेशनगर येथे राहणाऱ्या नीता राजेंद्र काळे या वसंत प्रसाद सोसायटीजवळून पायी जात असताना, काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या एका चोरट्याने काळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पलायन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Sonakshi theft to Nashik Road