सोमेश्वर धबधबा खळाळला
By Admin | Updated: September 3, 2014 00:24 IST2014-09-02T22:00:57+5:302014-09-03T00:24:39+5:30
सोमेश्वर धबधबा खळाळला

सोमेश्वर धबधबा खळाळला
दिवसभरात धरणातून ४,२९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सोमेश्वर धबधबा खळाळला. पावसाळ्यात पहिल्यांदाच एवढ्या पाण्याचा विसर्ग झाल्याने धबधब्याचे अद्भुत रूप पहावयास मिळत होते. याबाबत परिसरात वार्ता पसरताच संध्याकाळी पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याच्या नयनमनोहारी दृश्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाईची गर्दी लोटली होती.