शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:57+5:302021-09-07T04:18:57+5:30

ताकाटे व वाणी यांचा मालेगाव शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, राज्य ...

Solve pending questions of teachers | शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवू

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवू

ताकाटे व वाणी यांचा मालेगाव शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, राज्य नेते मिलिंद गांगुर्डे, संजय शेवाळे, पृथ्वीबाबा शिरसाठ, निंबा बोरसे, प्रदीप पेखळे उपस्थित होते. तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी मालेगाव तालुक्याचे कार्य विशद केले. अर्जुन ताकाटे, धनराज वाणी, पृथ्वीबाबा शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सर्जेराव देसले यांचा वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल. विविध संस्थांतर्फे पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप देसले, दीपक पाटील, किरण काळे, हंसराज देसाई, सुनील पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन संदीप सूर्यवंशी यांनी केले. पुरुषोत्तम इंगळे यांनी आभार मानले. विलास पवार, संजीव साळुंके, विनोद महाजन, मधू पाटील, मनोहर अहिरे, मनोहर जाधव, प्रशांत भामरे, योगेश देवरे, निंबा भामरे, उज्ज्वल हिरे उपस्थित होते.

Web Title: Solve pending questions of teachers