शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी सौरकंदील, ताडपत्री वाटप

By admin | Updated: June 7, 2014 00:34 IST

येवला : नाशिक जिल्हा परिषदेकडून १०० टक्के अनुदानावर मिळालेले सौरकंदील, ताडपत्री, झेरॉक्स मशीन, पाइप या साहित्यांचे वाटप

येवला : नाशिक जिल्हा परिषदेकडून १०० टक्के अनुदानावर मिळालेले सौरकंदील, ताडपत्री, झेरॉक्स मशीन, पाइप या साहित्यांचे वाटप येवला पंचायत समितीने केले.येवला तालुक्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून सौरकंदील (४० नग), ताडपत्री (४३ नग), पाइप (८५ नग), झेरॉक्स मशीन (५ नग) हे साहित्य मिळाले होते.तालुक्यातील सईबाई झाल्टे (अंगुलगाव), अशोक सदगीर (नायगव्हाण), रामदास राऊतराय (मुखेड) यांना पाइपचे वाटप करण्यात आले.वाल्मीक सोनवणे (हडप सावरगाव), राधू पानपाटील (शिरसगाव), गोरख पवार (आडगाव रेपाळ) यांना सौरकंदील, तर पोपट खांडेकर (महालखेडा), रामदास सदगीर (नायगव्हाण), गंगाधर काळे (पिंपळगाव लेप) यांना ताडपत्री वाटप झाले. प्रमिला खांडेकर, ठकूबाई उगलमुगले (नगरसूल), बाबूराव कुशारे (कातरणी) या अपंग लाभार्थींना झेरॉक्स मशीन दिले.पंचायत समिती सभापती शिवांगी पवार, उपसभापती प्रकाश वाघ, साईनाथ मोरे, संभाजी पवार, पोपट आव्हाड, हरिभाऊ जगताप, अजय जोशी, दिलीप सोनकुदळे, बाळू पवार आदिंच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.समाज कल्याण विभागाच्या वतीने ११ घरकुले मंजूर झाली आहेत. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची प्लॅस्टिक क्रेट्स खरेदी लवकरच करण्यात येणार असून, त्याचेही वाटप केले जाणार असल्याची माहिती यावेळी सभापती शिवांगी वसंत पवार यांनी दिली. (वार्ताहर)