सभापतिपदी सोळुंके, उपसभापतिपदी सुरंजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:22 IST2019-12-29T23:21:46+5:302019-12-29T23:22:52+5:30
मळगाव : मळगाव नागुजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभापतिपदी प्रमिला भगवान सोळुंके यांची, तर उपसभापतिपदी नारायण काशीनाथ सुरंजे यांची ...

मळगाव नागुजीचे सोसायटीच्या सभापतिपदी प्रमिला सोळुंके, तर उपसभापतिपदी नारायण सुरंजे यांची निवड झाली. याप्रसंगी उपस्थित संचालक संदीप सोळुंके, भूपेंद्रसिंग सोळुंके, श्यामसिंग सोळुंके, दादाजी निकम, धनाजी कदम, विश्वास कदम, प्रवीण सोळुंके, विक्र म कदम, संगीता कदम, शिवाजी शिंगाडे आदी.
मळगाव : मळगाव नागुजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभापतिपदी प्रमिला भगवान सोळुंके यांची, तर उपसभापतिपदी नारायण काशीनाथ सुरंजे यांची बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी संचालक संदीप सोळुंके, भूपेंद्रसिंग सोळुंके, श्यामसिंग सोळुंके, दादाजी निकम, धनाजी कदम, विश्वास कदम, प्रवीण सोळुंके, विक्र म कदम, संगीता कदम उपस्थित होते. निवड बिनविरोध होण्यासाठी मधुकर कदम नारायण पाटील, संजय पाटील, संजय सोळंके, सोपान सोळुंके, अशोक कदम, गणेश सोळुंके, रमेश कदम, सोपान मोहन यांनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. जी. खैरनार यांनी काम पाहिले. त्यांना सचिव भरत खैरनार, रमेश गोरे, वाल्मीक पवार, युवराज उशिरे हिरामण सुळ, दिलीप कदम यांनी साहाय्य केले.