सुवर्णकार संस्थेकडून समाजबांधवांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST2021-01-15T04:13:16+5:302021-01-15T04:13:16+5:30

सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष दिलीप शहाणे, प्रकाश कुलथे, मनोज कपोते, श्रीकांत बोराडे, सुभाष शहाणे, प्रकाश भडकवाडे, किशोर ...

Society felicitated by Suvarnakar Sanstha | सुवर्णकार संस्थेकडून समाजबांधवांचा सत्कार

सुवर्णकार संस्थेकडून समाजबांधवांचा सत्कार

सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष दिलीप शहाणे, प्रकाश कुलथे, मनोज कपोते, श्रीकांत बोराडे, सुभाष शहाणे, प्रकाश भडकवाडे, किशोर हुजबंद, सुप्रिया कुलथे, सुनील माळवे, चंद्रकांत नागरे, संतोष महाले, व्ही.व्ही. उदावंत, विश्वजीत शहाणे आदी उपस्थित होते. सभेमध्ये समाजापुढील विविध प्रश्न सोडवून समाजाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन दिलीप शहाणे यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. कोविड काळात सामाजिक कार्य करणारे अरुण कुलथे, पुष्पलता उदावंत, मोहिनी कपिले, सुरेखा कपिले, सुप्रिया कुलथे, मधुकर मिसाळ, दिगंबर नागरे, पुरुषोत्तम काजळे, शिवाजी शहाणे, प्रवीण कुलथे आदींचा सत्कार करण्यात आला. नवीन पदाधिकारी म्हणून सुनील माळवे, प्रकाश भडकवाडे, सुभाष शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Society felicitated by Suvarnakar Sanstha