अभोणा येथे सोशल डिस्टन्सिंग उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:24 IST2020-03-28T22:35:03+5:302020-03-29T00:24:46+5:30

अभोणा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथे सोशल डिस्टन्सिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सुविधा व किराणा व्यावसायिकांसह भाजीपाल्याला विक्रेत्यांकडे नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Social Distance Activities at Abhona | अभोणा येथे सोशल डिस्टन्सिंग उपक्रम

अभोणा येथे सोशल डिस्टन्सिंग उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अभोणा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथे सोशल डिस्टन्सिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सुविधा व किराणा व्यावसायिकांसह भाजीपाल्याला विक्रेत्यांकडे नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच चौफुलीवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करत विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला असून, संचारबंदीचे पालन नागरिकांनी करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Social Distance Activities at Abhona