स्मित तोष्णीवाल बॅडमिटं न स्पर्धेत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:35 IST2019-02-05T16:35:22+5:302019-02-05T16:35:32+5:30

नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलची माजी विद्यार्थिनी स्मित तोष्णीवाल हिने विजयवाडा येथे झालेली आॅल इंडिया रॅँकिग बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.

Smile Tosniwal won the competition without Badminton | स्मित तोष्णीवाल बॅडमिटं न स्पर्धेत विजयी

स्मित तोष्णीवाल बॅडमिटं न स्पर्धेत विजयी

ठळक मुद्दे नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलची माजी विद्यार्थिनी स्मित तोष्णीवाल हिने विजयवाडा येथे झालेली आॅल इंडिया रॅँकिग बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.


नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलची माजी विद्यार्थिनी स्मित तोष्णीवाल हिने विजयवाडा येथे झालेली आॅल इंडिया रॅँकिग बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.
डच आणि जर्मन येथील ज्युनिअर ग्रॅण्ड प्रिंक्स स्पर्धेत जाण्याकरिता भारतामध्ये तीन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यापैकी विजयवाडा येथे झालेल्या स्पर्धेत स्मितने हे यश मिळविले. पहिल्या फेरीत तिने तेलंगणाच्या कुमारी भार्गवे, तर दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या तिशा हेगडे हिला नमवून विजय मिळविला. उपउपांत्य फेरीत तिने अमोलिका सिंह हिला नमविले. अंतिम सामना दिल्लीच्या दीपशिखा सिंह हिला नमवून ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.
 

Web Title: Smile Tosniwal won the competition without Badminton