शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनी ऑक्सीजन प्लांट उभारणार, सीईओ प्रकाश थविल यांची माहिती

By संजय पाठक | Updated: April 29, 2021 17:24 IST

नाशिक- सध्या कोरोनाच्या वाढत्य संक्रमणामुळे शहरात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांना ऑक्सीजन जनरेशेन प्लांट उभारणार आहे. त्या माध्यमातून नाशिककरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी दिली.

ठळक मुद्दे गरजेला प्राधान्यजागेचा शोध सुरू

नाशिक- सध्या कोरोनाच्या वाढत्य संक्रमणामुळे शहरात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांना ऑक्सीजन जनरेशेन प्लांट उभारणार आहे. त्या माध्यमातून नाशिककरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी दिली.

प्रश्न- सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यासंदर्भात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत काही होऊ शकेल काय?थविल- शहरात कोराेनाचा कहर वाढत चालला आहे. त्यातही ऑक्सीजन बेड मिळणे कठीण हाेत आहे. नागरीकांना प्राणवायु मिळावा यासाठी ऑक्सीजन प्लांट उभारण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

प्रश्न- प्लांटचे स्वरूप कसे असेल आणि कधीपर्यंत काम होऊ शकेल?थविल- महापालिका आयुक्त कैलास जाधव यांंच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. पाचशे जम्बो सिलींडर ऑक्सीजन रोज भरता येतील असा प्रकल्प उभारण्याचे नियेाजन आहे. महापालिका देखील पाचशे सिलींडर क्षमतेचा प्लांट उभारणार आहे. त्या पाठोपाठ स्मार्ट सिटीने देखील इतक्याच क्षमतेचा प्लांट उभारण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात बेस रेट आणि अन्य तपशील मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

प्रश्न- सध्या शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांची स्थिती काय आहे.थविल-  कंपनीचे महत्वाची कामे सुरळीत सुरू आहे. गाेदावरी नदीतील गाळ काढणे, होळकर पुलाखालील गेट, गोदा सुशोभीकरण आणि गावठाण विकास योजनेतील रस्ते, पाईप लाईनची कामे सुरू आहेत. अर्थात, सध्या कोरोनामुळे बिगारी आणि अन्य कामगार वर्ग भीतीमुळे कामावर येत नाही तसेच शासनाच्या आदेशानुसार कमीत कमी स्टाफच्या क्षमतेत कंपनीचे काम भागवले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीcorona virusकोरोना वायरस बातम्या