शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोडला भर दुपारी स्कोडा फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:32 IST

जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विजय गंगाराम रासकर (रा. डिसूझा कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी ऐश्वर्या रासकर ही मैत्रीण देवयानी खन्ना या दोघी रविवारी (दि.१५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जेहान सर्कलवरील रस्त्यालगत स्कोडा कार (एमएच १५, एफएन ९३९३) उभी केली. जेव्हा त्या दोघी पार्लरमधून बाहेर आल्या, तेव्हा त्यांना कारच्या एका बाजूच्या खिडकीची काच फोडलेली दिसली. त्यांनी तत्काळ कारमधील वस्तू तपासल्या असता, चोरट्याने कारमधून रोख रक्कम, जॅकेट, अ‍ॅपलचे हेडफोन असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे आढळून आले.लॅपटॉप, मोबाइल लांबविलाभारतनगर येथील एका घरातून लॅपटॉप व मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शाहनवाज खान यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१५) ते घराला कडी लावून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून टेबलावर ठेवलेला मोबाइल व लॅपटॉप असा १५ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी