शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

पाडळी माध्यमिक विद्यालयाचे सहाही संघ विभागीय पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 5:07 PM

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मराठा हायस्कूल नाशिक येथे टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सहाही संघाची विभाग पातळीवर निवड झाली.

जिल्ह्यातून ७० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रत्येक संघाने चांगली कामगिरी करत विजय मिळविला. यात १४ वर्ष वयोगटात प्रशांत रेवगडे, नैतिक रेवगडे, संस्कार शिंदे, महेश जाधव, आशिष जाधव, सत्यम रेवगडे तर मुलींच्या गटात अक्षरा रेवगडे, साक्षी पाटोळे, श्रावणी शिंदे, पुजा रेवगडे, जयश्री शिंदे, सानिका पाटोळ यांचा समावेश आहे. १७ वर्ष वयोगटात अजय रेवगडे, अभय पाटोळे, रोशन पाटोळे, नवनाथ पाटोळे, सुरज पाटोळे, सचिन शिंदे तर मुलींच्या गटात साक्षी रेवगडे, धनश्री शिंदे, साक्षी साठे, गिता पाटोळे, पायल पाटोळे, श्रुती शिंदे यांचा सहभाग आहे. १९ वर्ष वयोगटात शिवराज शेजवळ, प्रतिक शिंदे, अभिषेक रेवगडे, मनोज रेवगडे, दिनेश पाटोळे तर मुलींच्या गटात अनुष्का पाटोळे, शुभांगी पाटोळे, अश्विनी पाटोळे, निकिता रेवगडे, प्रतिक्षा रेवगडे, मुक्ता सदगीर या खेळाडूंनी यश मिळविले. त्यांना मुख्याध्यापक एस. बी. देशमुख व  शिक्षिका एम. एम. शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Schoolशाळा