सिन्नर : सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस
By Admin | Updated: July 31, 2014 00:56 IST2014-07-31T00:13:00+5:302014-07-31T00:56:06+5:30
सिन्नर : सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस

सिन्नर : सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस
सिन्नर : सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस
सिन्नर : शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे पाणीसाठ्यांमध्ये फारशी वाढ झाली नसली तरी जमिनीची ओल वाढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.