शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

सिन्नरला राष्टÑीय टपाल आठवड्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:45 IST

निºहाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा झाला व राष्ट्रीय टपाल आठवड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिट चे अध्यक्ष डॉ.महावीर खिंवसरा व नायब तहसीलदार दत्ता वायचळे उपस्थित होते.

ठळक मुद्देजागतिक टपाल दिन : कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार

निºहाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा झाला व राष्ट्रीय टपाल आठवड्याची सुरुवात करण्यात आली.यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिट चे अध्यक्ष डॉ.महावीर खिंवसरा व नायब तहसीलदार दत्ता वायचळे उपस्थित होते. आजच्या यांत्रिकीकरण युगात ही टपाल खात्याची नाळ सर्व सामान्य जनतेशीजुळलेली आहे.बॅका व इतर कार्यालया पेक्षा पोस्टाचा कारभार विश्र्वासणीय असल्याचे नायब तहसीलदार दत्ता वायचळे म्हणाले. लायन्स क्लब आॅफ चे अध्यक्ष डॉ महावीर खिंवसरा यांनी कोरोना महामारीतहि सर्वात जास्त देणारे सिन्नर पोस्ट कार्यालय व कमर्चारी, पोस्टमन यांनी कार्यालय कधी हि बंद न ठेवता जनतेला पोस्टाचा सर्व सेवा दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी पोस्टमास्तर परदेशी यांच्या हस्ते पोस्टमन कमर्चारी यांना टपाल बटवडा करण्यासाठी बॅगा व गुलाब पुष्प वाटत केले. लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिट चे वतीने पोस्टमन व पोस्टल कमर्चारी यांना मास्क,गूलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच महामित्र परिवाराचे नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी विविध वाचणीय ग्रंथाचे व गुलाब पुष्प चे वाटप करण्यात आले.तसेच पोस्टा तर्फे पोस्टमास्तर परदेशी सर यांनी पाव्हुन्याना पोस्ट कार्ड, तुळशी चे रोप व गुलाब पुष्प भेट देण्यात आले.यावेळीपोस्टमास्तर परदेशी.आर .व्ही.,एम.पी.निरगुडे, एम. एम. नांदुरकर,पी.आर.लोळगे.व्ही.आय.पठाण,एस.डी.शिंदे,डी.एम.शहाने,ई.डी.बेदाडे, श्रीमती जया मुरकुटे, बाळासाहेब दराडे,ज्ञानेश्वर घोडे, सूरेश अनवट, साहेबराव डावरे, विलास सांगळे, सोपान गंगावणे,ज्ञानेश्वर झगडे, महेंद्र कुमार तारगे,कांतीभाई पटेल,प्राणेश सानप नंदकुमार नि?्हाळी, संजय देशमुख,स्वन्पिल धूत, बबन डोईफोडे, जगन्नाथ पवार,मू.श.गोळेश्वर आदि उपस्थित होते.

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिक