शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला भरधाव ट्रकच्या धडकेत युवा हॉटेल व्यावसायिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 17:37 IST

सिन्नर : हॉटेलवर थांबलेल्या खासगी ट्रँव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सिन्नरच्या गावठा भागात घोटी चौफुलीजवळ पहाटेच्या सुमारास सदर अपघात झाला.

सिन्नर : हॉटेलवर थांबलेल्या खासगी ट्रँव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सिन्नरच्या गावठा भागात घोटी चौफुलीजवळ पहाटेच्या सुमारास सदर अपघात झाला.राहुल निवत्ती मुंडे (२८) रा. सिन्नर असे या युवा हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. माजी नगरसेवक लता मुंडे यांचा तो मुलगा होता. मुंडे यांचे घोटी चौफुलीवर गावठा भागात मारूती मंदिरासमोर चहा- नास्त्याचे हॉटेल आहे. रात्रभर राहुल प्रवाशांना सेवा देत असतो. शनिवारी पहाटेच्या सुमारास शिर्डीकडे जाणाऱ्या एका प्रवासी वाहतूक करणाºया ट्रँव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी राहुल जात असतानाच मुंबईकडे जाणाºया दहाचाकी भरधाव ट्रकने राहुलला धडक दिली. यावेळी राहुल दोन्ही वाहनांच्यामध्ये सापडला. यात राहुल गंभीर जखमी झाला.त्यास तत्काळ उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याला मृत घोषित केले.समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष संजय काकड यांचा तो भाचा होता. काकड यांनीच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह चालकांना ताब्यात घेतले आहे. राहुल याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात