शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सिन्नरला महिलांसाठी विविध स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:33 PM

नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.

सिन्नर : नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.रांगोळी स्पर्धेत पूजा पवार यांना प्रथम क्रमांक, अंजली वर्पे द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक नीलिमा दशपुते यांना मिळाला, तर स्वप्ना मुळीक व मानसी ठाणेकर यांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले. पाककला स्पर्धेत श्रद्धा गुजराथी यांना प्रथम क्रमांक, मनीषा धात्रक द्वितीय क्रमांक, विजया देशमुख यांना तृतीय क्रमांक मिळाला, तर चित्रा क्षत्रिय व सुवर्णा आरोटेयांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले.मेहंदी स्पर्धेत प्रियांका रणमाळे यांना प्रथम क्र मांक, रिदा खान यांना द्वितीय क्र मांक, कांचन कासटयांना तृतीय क्र मांक मिळाला, तर सलोनी मोरे व मानसी ठाणेकरयांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले. तसेच मिठक फोडणेचाखेळ यावेळी घेण्यात आला.बेटी बचाव-बेटी पढावबाबत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यातआले.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तेजस्विनी हेमंत वाजे, दीपाली चांडक, महिला व बालकल्याण सभापती सुजाता तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास स्वयंशक्ती संस्थेच्या संचालक दीपाली चांडक या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. अनिल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक