शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

सिंहस्थ कुंभमेळा : शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार वार्षिक पंधरा लाख वीस हजार रुपये;

By admin | Updated: November 21, 2014 23:54 IST

स्वत:हून पुढे येण्याचे आवाहनसाधुग्रामच्या जागेचे भाडे निश्चित

नाशिक : साधुग्रामसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी वार्षिक पंधरा लाख वीस हजार रुपये प्रति हेक्टर असा दर जिल्हा प्रशासनाने निश्चित केला असून, शेतकऱ्यांनी जमिनी भाड्याने देण्यासाठी स्वत: पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़ साधुग्रामसाठी जागा कायमस्वरूपी संपादित करण्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी न्यायालयात २० याचिका दाखल केल्या आहेत़ त्याची सुनावणी सुरू असून, न्यायालयानेही अधिकाऱ्यांना संपादित जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या रकमेची विचारणा केली होती़ याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी (दि़ २५) होणार आहे़ दरम्यान, दरनिश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती़ या समितीने दिलेल्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने सहा लाख सात हजार २०० रुपये दर निश्चित केला आहे़ जमीन संपादनास उशीर झाला असल्याने प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत़ ३१ डिसेंबरपर्यंत जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असून, तेव्हापासून भाडेही सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ संपादित जमिनींतून उभ्या फळबागा, राहती घरे व जनावरांचे गोठे वगळण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)