या पक्ष्यांनी दिले दर्शन

By Admin | Updated: July 11, 2014 00:52 IST2014-07-10T22:40:12+5:302014-07-11T00:52:34+5:30

या पक्ष्यांनी दिले दर्शन

The sight given by these birds | या पक्ष्यांनी दिले दर्शन

या पक्ष्यांनी दिले दर्शन


यावर्षी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या आवारात पेंटेड स्टोर्क, व्हाईट-ब्लॅक आईबीस, स्पून बिल, ग्रे हेरॉन, व्हाईट नेकेड स्टोर्क,परपल मून हेन, कॉर्मोरंट, परपल हेरॉन, यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. विशेष म्हणजे हे पक्षी समुहाने दिसत आहे. या धरणात जलसाठा ही खालावला असून काही खोलगट भागात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये भक्ष्य शोधण्यासाठी या पक्ष्यांचे थवे गर्दी करत आहे. एकूणच पावसाने औढ दिल्यामुळे पक्ष्यांवरही उपासमारीचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Web Title: The sight given by these birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.