पाण्याचा वेढा
By Admin | Updated: July 31, 2014 22:44 IST2014-07-31T21:59:47+5:302014-07-31T22:44:18+5:30
पाण्याचा वेढा

पाण्याचा वेढा
चांदोरी येथील श्री खंडेराव महाराज मंदिर पुराखाली गेले आहे. त्यामुळे दररोज येणाऱ्या भाविकांना मात्र दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे.