पुराचे साइड इफेक्ट :
By Admin | Updated: September 11, 2014 00:19 IST2014-09-10T22:44:03+5:302014-09-11T00:19:13+5:30
पुराचे साइड इफेक्ट :

पुराचे साइड इफेक्ट :
गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे बुधवारचा बाजार आजही भरू शकला नाही. स्थानिक विक्रेत्यांनी मिळेल त्या जागी व्यवसाय केला, तर वाहनधारकांनी या पाण्याचा उपयोग वाहने धुण्यासाठी केला.