श्यामसुंदर शुक्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST2021-04-02T04:15:14+5:302021-04-02T04:15:14+5:30

छायाचित्र आर फोटोवर --- कारभारी मुखेडकर पंचवटी : श्री कृष्णनगर येथील रहिवासी, तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष, श्रीराम विद्यालयाचे माजी ...

Shyamsunder Shukre passed away | श्यामसुंदर शुक्रे यांचे निधन

श्यामसुंदर शुक्रे यांचे निधन

छायाचित्र आर फोटोवर

---

कारभारी मुखेडकर

पंचवटी : श्री कृष्णनगर येथील रहिवासी, तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष, श्रीराम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा पंचवटी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कारभारी कोंडाजी मुखेडकर (९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, जावई, चार मुली, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

छायाचित्र आर फोटोवर

---

अनंत देशमुख

नाशिक- पंचवटीमधील विजयनगर येथील रहिवासी अनंत गंगाधर देशमुख (७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे व जावई असा परिवार आहे.

छायाचित्र आर फोटोवर

----

गंगाबाई दिंडोरकर

नाशिक - येथील गंगाबाई रघुनाथ दिंडोरकर (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सराफा बाजारातील सोन्या मारोती संस्थानचे अध्यक्ष तसेच अहीर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष राजेंंद्र दिंडोरकर यांच्या त्या मातोश्री होत.

छायाचित्र आर फोटोवर

Web Title: Shyamsunder Shukre passed away