शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी विभागीय कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:42 IST

देशभरात कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याने पंधरा दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. एरवी लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारे पंचवटी विभागीय कार्यालय सध्या ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

पंचवटी  : देशभरात कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याने पंधरा दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. एरवी लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारे पंचवटी विभागीय कार्यालय सध्या ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यालयात मनपा कर्मचारी वगळता कोणतेही लोकप्रतिनिधी आणि नागरिक फिरकत नाहीत. त्यातच विविध प्रकारच्या तक्र ारी घेऊन येत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणारे झेरॉक्स नगरसेवकदेखील फिरत नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. विभागीय कार्यालयात नागरिक विविध तक्र ार तसेच महसूल भरण्यासाठी तर कोणी विविध परवानगी, जन्ममृत्यू दाखले यासह अन्य कामासाठी येतात, मात्र काही दिवसांपासूनलॉकडाउन करण्यात येऊन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आल्याने विभागीय कार्यालय ओस पडले आहे. कार्यालयात विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग त्यांचे दैनंदिन काम करताना दिसून येत आहे.विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठा यासह अनेक तक्र ारी कमी झाल्या आहेत. विनाकारणपालिकेच्या कार्यालयात येऊन चमकोगिरी करणाºया काही स्वयंघोषित तसेच झेरॉक्स नगरसेवकांनादेखील कोरोनामुळे लगाम बसला असल्याचे मनपा कर्मचाºयांनी बोलून दाखविले. सध्या विभागीय कार्यालयात केवळ गोरगरीब जनतेला रोज मोफत भोजन पुरविणे तसेच अपंग व ज्या नागरिकांना शिधा नाही, असे नागरिक कार्यालयात येऊन आपली नावे-नोंदणी करत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका