लॉन टेनिस स्पर्धेत शुक्ल अजिंक्य

By Admin | Updated: June 17, 2014 00:12 IST2014-06-17T00:01:36+5:302014-06-17T00:12:05+5:30

लॉन टेनिस स्पर्धेत शुक्ल अजिंक्य

Shukla Ajinkya in lawn tennis tournament | लॉन टेनिस स्पर्धेत शुक्ल अजिंक्य

लॉन टेनिस स्पर्धेत शुक्ल अजिंक्य


नाशिक : औरंगाबाद येथील एन्ड्यूरन्स टेनिस अकॅडमीतर्फे आयोजित १६ वर्षांखालील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत येथील अभिषेक शुक्ल याने अजिंक्यपद मिळविले. १४ वर्षांखालील स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक याने १६ वर्षांखालील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. नाशिक जिमखान्यात राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमित सराव करतो.

Web Title: Shukla Ajinkya in lawn tennis tournament