शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

शिवडे ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:53 PM

सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.

ठळक मुद्दे महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.गावात सहा ठिकाणी तर समृद्धी महामार्गाच्या परिसरात दोन अशा आठ ठिकाणी दारूविक्री सर्रास केली जात असल्याचा आरोप महिलांनी केला. गावात सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने मद्यपींचा उपद्रव वाढला असून दारूसाठी पैसे जमा करण्यासाठी लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रकार सुरू आहे. यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे दूषित झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे.दारूबंदीसाठी पोलिसांनी गाव परिसरात गस्त वाढवावी व त्यांच्यावर वचक ठेवावा, यासाठी गावातील महिलांनी ग्रामसभेत हा विषय मंजूर करून घेतला. बेकायदेशीर दारूविक्री बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिल्या आहेत. यावेळी मंगल हारक, योगीता हारक, शकुंतला हारक, पल्लवी वाघ, कविता सोनकांबळे, कविता हारक, माया हारक, सीमा हारक, सुनीता हारक, विमल सोनकांबळे, आशाबाई सोनकांबळे, अरुण हारक, पोपट सोनकांबळे, उत्तम हारक, गोपाळ शिंदे, अर्जुन चव्हाणके, राजाभाऊ वाघ, उपसरपंच बुधाजी कातोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसgram panchayatग्राम पंचायत