निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवा सुरासे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 17:41 IST2020-08-18T17:40:59+5:302020-08-18T17:41:29+5:30

लासलगांव : निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवसेनेचे शिवा सुरासे निवड करण्यात आली आहे. विद्यमान सभापती अनुसया जगताप ह्या रजेवर गेल्याने प्रभारी सभापती म्हणून शिवा सुरासे यांची निवड करण्यात आली आहे.

Shiva Surase elected as in-charge chairman of Niphad Panchayat Samiti | निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवा सुरासे यांची निवड

निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवा सुरासे यांची निवड

ठळक मुद्देएक दिवसा पगार कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

लासलगांव : निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवसेनेचे शिवा सुरासे निवड करण्यात आली आहे. विद्यमान सभापती अनुसया जगताप ह्या रजेवर गेल्याने प्रभारी सभापती म्हणून शिवा सुरासे यांची निवड करण्यात आली आहे.
उपसभापती पदाचा कार्यभार हातात घेताच निफाड पंचायत समितीच्या कार्यालयातील तब्बल ३१ कर्मचारी हे उशिराने कामावर दाखल झाले होते. या सर्व कर्मचाऱ्यांचा गांधीगिरीने सत्कार केला व त्यांचा एक दिवसा पगार कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (फोटो १८ शिवा सुरासे)

Web Title: Shiva Surase elected as in-charge chairman of Niphad Panchayat Samiti